थांबवू नका .. हार मानू नका .. स्तनपान चालू ठेवा

Nitin च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Aug 04, 2020
आम्ही मानवी स्वभावातील लवचिकता समजून घेण्यासाठी एक प्रयोग करून पाहिला. आम्ही काही नवोदित मातांशी संपर्क साधला व त्यांना काही कोडी व काही प्रश्न विचारले. आम्ही हे सर्व व्हिडिओ कॉल मार्फत घरूनच केले .त्यांना काही थेट प्रश्न विचारले आणि प्रत्येक आईने ताबडतोब त्यांची पहिली प्रतिक्रिया नोंदवायची होती. यापैकी प्रत्येक आईची या मानवी लवचिकपणा बद्दल ची प्रेरणादायक कृती आम्हाला या प्रयोगादरम्यान पहायला मिळाली. या प्रत्येकीने वेगवेगळ्या समस्यांना तोंड दिलं. आपापल्या पद्धतीने संकटांशी सामना केला. आम्ही त्या प्रत्येकीला त्यांचा सल्ला नवोदयित दुग्धपान करणाऱ्या मातांसाठी सांगायला सांगितला. त्या प्रत्येकीने सुरुवातीच्या दिवसात कोणत्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात आणि त्यांच्यावर कशाप्रकारे मात करायची याचा अनुभव सांगितला .
स्तनपान थांबवू नका .धीर सोडू नका. स्तनपान करत रहा .
आपण हे संपूर्ण जग आपल्या मनाप्रमाणे बदलू शकत नाही. आपल्या मनात दुसऱ्यांना ते पटवून देण्याची क्षमता हवी . असे करताना तुम्ही आणि तुमच्या आनंदाच्या मध्ये निराशवादी पणा सुद्धा येऊ शकतो.
तरीदेखील स्तनपान थांबवू नका. निराश होऊ नका. स्तनपान सुरू ठेवा.
स्तनपान सप्ताहाला समर्पित( 1-7 ऑगस्ट2020)
विषेश आभार :- या मुलाखतीत सहभागी झाल्याबद्दल नवोदयित मातांचे विशेष आभार.
हिमानी, सुप्रिया , पूर्ती, रचिता, अॅनी,वैशाली, ऋजुता, दिशा, युविका, राणू आणि रोमा.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.