• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

महाराष्ट्र लहानग्यांसाठी आणखी 4 महिने धोकेदायक:काळजी,लक्षणे आणि आवश्यक सुचना

Sanghajaya Jadhav
3 ते 7 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jul 02, 2021

महाराष्ट्र लहानग्यांसाठी आणखी 4 महिने धोकेदायककाळजीलक्षणे आणि आवश्यक सुचना
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

कोरोनाशी लढण्यासाठी सर्व स्तरातून कंबर कसलेली असताना काही पालक मात्र यावर पाणी फिरवताना दिसून येत आहेत त्याना कसलीस जाण किंवा जबाबदारी त्याच्या वर्तणूकीतून दिसून येत नाही लहान बालकाना खुशाल बाजारपेठेतुन घेऊन फिरताना भटकताना सर्रास दिसतात. सध्या परिस्थितीत लहान मुलांना जास्त धोका आहे. ज्यां लहानग्यांना कोरोना होऊन गेला त्यांना परत होण्याची शक्यता वर्तवली जाते कोरोनातुन बरे झालेल्या अनेक लहान मुलांना मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम (एमआयएस-सी) हा आजार उदभवण्याची शक्यता असते यात मुलांना तीव्र स्वरूपात असा ताप, भुक न लागणे अशी लक्षणं दिसतात.

यावर उपाय एकच आपल्या कुटुंबाची काळजी घेणे ते संक्रमित होणार नाहीत यासाठी उपाय योजने.

पालकांनो काय काळजी घ्याल?

1. स्वच्छता पाळा आरोग्य समाधान मिळवा. आपल्या घरातील तसेच आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवा

2. नियम पाळा कोरोना पळवा. सरकारने तसेच आरोग्य संघटनांनी घालून दिलेले दिशा निर्देश पाळून स्वताः इतरांना मार्गदर्शन करा.

3. कोरोना बाबत लहानग्यांना योग्य माहीती दया त्याना कोरोना विषयी साक्षर करा.

4. मुलांना प्रशिक्षित करा मास्क कसा वापरावा, कसा लावावा, त्या मास्क ची योग्य विल्हेवाट कशी करावी.

5. दुहेरी मास्क बद्दल माहिती द्या.

6. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.

7. सानिटायझर कसे वापरावे याबाबत आपल्या मुलांना माहिती द्या तसेच प्रशिक्षित करा.

8. मुलांना आहार आणि कसरत याचे महत्व पटवून द्या

9. सामाजिक अंतर पाळा.

10. सर्वात महत्वाचे सकारात्मकता स्वताः आणि मुलांना मध्ये कृतीतून दाखवून,समजून सांगा. 

लक्षणे 

ताप ,खोकला,कोरडा खोकला,घसा खवखवणे,धाप लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं, मळमळ उलट्या, अतिसार जुलाब, गंधहिन चवहीन इंद्रिय होणं, डोकेदुखी, स्नायूं दुखणं इ. लक्षणं सध्या तरी दिसून येत आहेत.

सुचना

लसीकरण करून घ्यावे. 

वारंवार हात धुवा, मुलांना धुवायला लावा.

गर्दी टाळा आरोग्य पाळा.

जागरुक रहा आणि इतरांना ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे करा

मुलांच्या आरोग्य संबधित तक्रारी कडे दुर्लक्ष करू नका.

संचारबंदी पाळा.

ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

 

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}