• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
गर्भधारणा

गरोदरपणात आम्लपित्तावरील (acidity) घरगुती उपाय

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Apr 16, 2021

गरोदरपणात आम्लपित्तावरील acidity घरगुती उपाय
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

गरोदरपण म्हटलं की पहील्या काही दिवसात पित्ताचा त्रासातून प्रेत्यक स्त्रीला जाव लागतं. एसिडिटी (acidity) छातीत जळजळ,आंबट-करपट ढेकर,तोंडाला वास येणे,खाण्याची इच्छा उडणे,भुक न लागणे,जेवण बनवताना फोडणीचा नकोसा वास आणि लगेच होणारी उलटी (Vomit)

1.साजुक तूप रामबाण उपाय (Home made ghee) :-

आम्लपित्ताच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर भरपूर प्रमाणात करावा. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होतो.

2.शतावरी,ज्येष्ठमध, दुर्वा या वनस्पती द्रव्यांचा वापर(shatavari,honey,dhurva best herb) :- जितके नैसर्गिक गोष्टी आत्मसात करू शकतो तितक्याच सहजपणे लाभ मिळतो. वैद्यकिय सल्ल्याने केल्यास आम्लपित्तामध्ये प्रभावी उपचार होतो.

3.आवळा (amla benefit):-  गरोदरपणात आम्लपित्ताचा त्रास असणा-यां स्त्रीयांनी  मोरावळा खावा. (आवळ्याच्या मोसमामध्ये आवळा आणि साखरेचा पाक यांचा उत्तम संयोग असलेला हा मोरावळा तयार करून ठेवावा.) आवळा हा थंड गुणधर्माचा, पित्तशामक असल्याने त्याचा आम्लपित्तामध्ये उत्तम उपयोग होतो. 

4.अपुरी झोप (lake of sleep):- गर्भवतीस पित्तदोष निर्मितीस एक आणखी कारण म्हणजे अपुरी झोप. तणावग्रस्त जीवनशैली, अस्वास्थ्यकर फास्ट फूड खाणे यासारख्या एकापेक्षा जास्त कारणांमुळे सुध्दा होते. पित्तची लक्षणे कमी दिसू लागतात जेव्हा संपूर्ण झोप घेतो.

5.केळी (banana):- केळी ही पोटभरी साठी उपयुक्त आहे. पोट रिकामं असल्यामुळे गरोदर स्त्रियांना कोरड्या उलट्या होतात ते अधिक त्रासदायक असतं. केळी शरीराला उच्च प्रतीचे पोटॅशियम पुरवते. यामुळे पोटात अ‍ॅसिड तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. तसेच ‘फायबर’ शरीरातील पचन सुलभ करते.  फळांमधील काही विशिष्ट घटक आसिडच्या हानिकारक प्रभावापासून आपले संरक्षण करतात. पित्त झाल्यास योग्य केळी खाल्ल्याने आराम मिळतो. केळीतील पोटॅशियम विषात कार्य करते आणि पित्त कमी करते. 

6.तुळस (amazing tulasi):-तुळस हा पित्तावरील (acidity) उत्तम उपाय आहे आपल्याला पित्त वाटत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास तुळशीच्या 4-5 पाने चावा लगेच बरें वाटायला लागते.

7.दूध (milk) :- गार दुध पिल्यास पित्त लगेच क्षमते. पित्तावर प्रतिबंध लावण्यास गार दुध हा रामबाण उपाय आहे. दुधातील कॅल्शियम(calcium) पोटातील विध्वंसक आम्ल उत्पादन थांबवते आणि दुध शोषून जास्तीत जास्त आम्ल काढून टाकते. थंड दूध प्यायल्याने पित्त झाल्याने पोट आणि छातीत जळजळ कमी होते. दूध पित्तयुक्त आहे आणि साखर किंवा इतर पदार्थ न जोडता थंड प्यावे.

8.बडीशेप (fennel) :- परंपरागत पद्धतीने वापरला जाणारा पदार्थ म्हणजेच आपल्या आजीचा( granny pocket) बटवा. पित्तवरील रामबाण इलाज बहुउद्देशीय बडीशेप  बडीशेपातील अँटी-अल्सर घटक पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेप पोटात थंड होते आणि दाह कमी करते. फक्त काही बडीशेप चघळण्यामुळे पित्तची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

9.जिरे (cumin) :- जिरे शरीरात थंडावा निर्माण करते. गर्भारपणात स्त्रीयांना जीर खाण्यास आवर्जून सांगण्यात येते. जिरे रातभर पाण्यात भिजवून ते पाणी स्त्रीयांना प्यायला सांगतात.जीराचे सेवन केल्याने शरीरात थोडी लाळ निर्माण होते जे पचन सुधारते, चयापचय सुधारते आणि शरीरातील वायू किंवा वायूचे विकार दूर करते.  फक्त जिरा चघळल्याने सुध्दा आराम मिळतो. 

10.लवंगा (clove) :- लवंग, चव मध्ये मसालेदार असले तरी जास्त लाळ शोषून घेते, पचन सुधारते आणि पित्तची लक्षणे दूर करते.  लवंग फुशारकी आणि गॅस बरे करते. जर आपल्याला पित्तचा त्रास होत असेल तर लवंग आपल्या दाताखाली धरा. काही काळ तोंडात रस सोडा. हा रस पित्तची तीव्रता कमी करतो. लवंगमुळे घशाही कमी होते.

टिप-: प्रत्येक स्त्रीची प्रकृती वेगळी असते त्यानुसार उपाय सुचवलेले आहेत. 

 • 9
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| Apr 16, 2021

Khup chan .... Mi v maza javalil maitrinina hi sangel mi hi sarv mahit... khup uplabdha ani mahtvachi aahe mahilansathi... 👌👌👏👏

 • Reply | 2 Replies
 • अहवाल

| Apr 16, 2021

Super 👌👏

 • Reply | 1 Reply
 • अहवाल

| Apr 16, 2021

Helpful information 👏👏👏very nice. 💐💐👍

 • Reply | 1 Reply
 • अहवाल

| Apr 16, 2021

it is very useful data..... such a great writing....

 • Reply
 • अहवाल

| Apr 16, 2021

Nice blog... great information...

 • Reply
 • अहवाल
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}