कोरोना लॉकडाउन दरम्यान मुलांच्या आनंदी आरोग्यासाठी काळजी कशाप्रकारे घ्यावी ?

कोरोना च्या वाढत्या धोक्यामुळे लॉकडाउन आणि संचारबंदी असल्यामुले घरीच ताम्बा बाहेर जाऊ नका असा समजुतीचा सल्ला आपण सध्या ऐकत आहोत. लॉकडाउन च्या निमित्ताने का होइना पण तुमचा पूर्ण वेळ मुलांसोबत किंवा कुटुंबासोबत तुम्ही घालवू शकत आहात. मग या लॉकडाउन च्या वेलेट तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा कुटुंबासाठी दररोज कुठल्या नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहात हे नक्की कमेंटद्वारे कळवा. याच लॉकडाउन च्या काळात आपले आवडते बॉलीवुड कलाकार देखील आपल्या कुटुंबासोबत खुप छान प्रकारे वेळ घालवताना दिसत आहेत.
लॉकडाउन च्या कलामध्ये अत्यावश्यक कामानिमित्तच आपण घराबाहेर पडू शकतो आणि अशा प्रकारच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत सतत घरातच राहून मुलांना कंटाला येने साहजिकच आहे. अशा वेळी आपल्या मुलांना व्यस्त ठेवणे हे पालकांसाठी एक आव्हानच आहे. या आव्हानाला बॉलीवुड कलाकार कशाप्रकारे स्वीकारत आहेत आणि आपल्या मुलांना लॉकडाउनच्या काळात ते कशाप्रकारे व्यस्त ठेवत आहेत ते पाहुया.
लॉकडाउनच्या काळात बॉलीवुड कलाकार कशाप्रकारे आपल्या मुलाना व्यस्त ठेवत आहेत ?/ How Bollywood stars are spending their quality time with Kids & family during Coronavirus lockdown in marathi
सनी लिओनी या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी आपला एक फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला होता, ज्यामध्ये ती निशा कौर, नोआह सिंह व अशर सिंह या आपल्या तिन्ही मुलांबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. तिने आपला अनुभव सांगताना म्हटले आहे की मुलांना लॉकडाउन च्या काळात व्यस्त ठेवण्यासाठी तिला खुपच क्रिएटीव्ह व्हावे लागत आहे. त्यातच मुलांना मास्क घालणे हे सर्वात कठीन काम असल्याचे ती सांगते. मुलांच्या शाळा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने ती सध्या मुलांना घरातच शिकवणयावर भर देते तसेच इतरही काही उपयोगी गोष्टींची माहिती ती मुलांना देत असते ज्यामुले लॉकडाउनच्या काळात मुले व्यस्त राहतात.
लॉकडाउनच्या काळात हृतिक-सुजेन मुलांसोबत एकत्र वेळ घालवताना दिसतात
कोरोनामुले भारतात 21 दिवस लॉकडाउनच्या घोषनेनंतर अभिनेता ऋतिक रोशन ची पत्नी सुजेन ने मुलांसोबत ऋतिकच्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. ऋतिक और सुजेन हे घटस्फोटित जोडपे असून ऋतिकने सुजेनचे तिच्या या निर्णयासाठी आभार व्यक्त केले आहेत. ऋतिकने याविषयी माहिती देताना सांगितले की लॉकडाउनच्या परिस्थितीत पालकांना आपल्या मुलांपासून दूर राहने खुपच कठीन असते. अशा प्रसंगी मुलांवर कुठल्याही प्रकारे नकारात्मक प्रभाव होऊ नये यासाठी आम्ही एकत्र राहन्याचा निर्णय घेतला असल्याचे ऋतिकने सांगितले. लॉकडाउन दरम्यान आम्ही आरोग्याची काळजी घेणे,एकमेकांप्रती प्रेम,आदर,सहानुभूति व्यक्त करण्यासाठी मार्ग शोधू असे ऋतिकचे म्हणने आहे.
लॉकडाउनमध्ये बागकाम करण्यात व्यस्त आहे स्टारकिड तैमूर
सैफ अली खान आणि करीना कपूर चा मुलगा तैमूर हा नेहमीच प्रसार माध्यमांचे लक्ष वेधून घेत असतो. करीनाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये तैमुर चक्क बागकाम करताना दिसत आहे. ज्यविषयी माहिती देताना करीना सांगते की तैमुरला बागकामाच्या टिप्स शिकवताना एकप्रकारे आम्ही कोरोना लॉकडाउनच्या वेळेचा सदुपयोगच करून घेत आहोत.फोटोंमध्ये तैमुर आपल्या वडिलांसोबत बाल्कनीमधील जागेत रोपटे लावताना दिसत आहे आणि मजेची बाब म्हणजे तो बागकाम करताना अगदी गंभीर दिसतो आहे. तुम्हीदेखिल लॉकडाउन दरम्यान मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी अशा काही टिप्स आजमावून बघू शकता ज्यात मुलाना मज्जा येईल.
कोरोना संदर्भात मुले देखील जागरूक - समीरा रेड्डी
अभिनेत्री समीरा रेड्डी ने आपला 4 वर्षाचा मुलगा हंस देखील कोरोना विषयी जागरूक असल्याचे सांगितले. आपला अनुभव शेयर करताना समीराने सांगितले की, जेव्हा माझा मुलगा हंसने मला सांगितले की कोरोना एक विषाणु आहे आणि एखादी व्यक्ति विमानात बसते तेव्हा ती व्यक्ति कोरोनामुले आजारी पडू शकते त्यावेलेला माज्या लक्षात आले की लहान मुले देखील कोरोना ला घेउन जागरूक आहेत किंवा चिंतेत आहेत. त्यानंतर तिने आपल्या मुलाला जवळ घेऊन कोरोना वरील उपायांविषयी समजावले आणि हेदेखील सांगितले की आपण योग्य काळजी घेतल्यास आपन कोरोनापासून वाचू शकतो.
रवीना टंडनकडून लॉकडाउन संदर्भात खास टिप्स
90च्या दशकातील सर्वांची आवडती अभिनेत्री रवीना टंडन राशा आणि रणबीर या दोन मुलांची आई आहे. टी सांगते की मुलांना कन्ताल्वाने वाटू नये यासाठी ती त्यांच्या बरोबर मोनोपोली तसेच इतर काही बोर्ड गेम्स खेलते. याव्यतिरिक्त सोबत बसून चित्रपट बघणे तसेच घरातील स्वच्छता करने अशा गोष्टींदेखील करते. मुलांनी वेळेवर हात धुवत राहण्यासाठी प्वाइंट गेम हा देखील एक चांगला पर्याय होऊ शकतो असे रवीना सांगते.
सलमान खान कुटुंबातील मुलांसोबत फॉर्महाउसवर शिफ्ट
अभिनेता सलमान खानला लहान मुलांची खुप आवड आहे. आता 21 दिवसांच्या लॉकडाउन दरम्यान सलमानने आपल्या पनवेलच्या फॉर्महाउसवर शिफ्ट केले आहे. सलमानची बहिन अर्पिताची मुले आहिल आणि आयत यांच्याबरोबरच कुटुंबातील इतर सदस्य देखील सोबत आहेत. सलमान सर्व मुलांबरोबर खुप मस्ती करताना दिसत आहे. कोरोना लॉकडाउन दरम्यान मुलांसोबत वेळ घालवन्यापेक्षा दूसरा कुठला चांगला पर्याय असूच शकत नहीं असे सलमान सांगतो.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)
Related Blogs & Vlogs
No related events found.
Loading more...