• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

अहमदनगर जिल्यातील कोरोना लाट

Sanghajaya Jadhav
1 ते 3 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jun 05, 2021

अहमदनगर जिल्यातील कोरोना लाट

अहमदनगर जिल्ह्यात मे महिन्यातील कोरना पाॅझिटिव्ह आकडा परीस्थिती किती गंभीर आहे याच निर्देशक!! गेल्या महिन्याभरात 77 हजार 929 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी 8881 जण हे 18 पेक्षा कमी वयाची बालकं होती. महाराष्ट्र लाॅकडाउन आणखी 15 दिवस वाढवलेला आहे कारण 18 वर्षाखालील बालकं बांधीत झालेली आढळलेली आहे. कोरोना विषाणू कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. नगर जिल्ह्यात मे महिन्यात 77 हजार 929 इतके कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 18 वर्षाखालील रुग्णांची संख्या 8881 इतकी आहे

. 0 ते 1 वयोगटातील 85 रुग्ण, 2694 रुग्ण हे 12 वर्षापर्यंतचे आहेत, तर 18 वर्षापर्यंतच्या रुग्णांची संख्या 6102 इतकी आहे, अशी माहिती सरकारी यंत्रणे मार्फत मिळते आहे.

 •  0 ते 1 वयोगटातील 85 रुग्ण • 2 ते 12 वयोगट – 2694 रुग्ण • 13 ते 18 वयोगट – 6102
   
 •  हि माहिती कोरोनाचा विळखा किती वाढतोय यावर प्रकाश टाकतेय.
   
 • याला कोरोनाची तीसरी लाट असे संबोधले जात आहे (Third wave of corona)
   
 • हि लाट रोखण्यासाठी नियमाचे काटेकोर पालन करणं आवश्यक आहे.
   
 •  अहमदनगर जिल्ह्यात करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ. होताना दिसते ४ तासांत नवे १,१५२ नवे रुग्ण दाखल झाले आहेत नगर शहरात मात्र अवघे ३६ रुग्ण आहेत.
   
 •  लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. मागच्या महिन्यात नगर जिल्ह्यातील लहान वयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8881 इतकी झाली होती हे पाहता जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्सची निर्मिती केली
   
 •  एका महिन्यात जवळपास 9 हजार बालकांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहित धरून नगरमध्ये मुलांसाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्यात येत आहेत.
   
 • महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काटेकोर नियोजन केलं जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी स्पेशल रुग्णालये राखीव ठेवण्यात आली आहेत.
   
 • विशेष म्हणजे, तज्ञांनी चेतावणी दिली आहे की कोविड -19पुढील लहरीचा परिणाम मुलांवर अधिक परिणाम होऊ शकतो तर इतरांनी म्हटले आहे की या सिद्धांतावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. तथापि, देशातील बालरोग कोविड सेवा सुधारण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे.
   
 • ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.
 • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}