mazi mulgi 10 mahinyachi aahe. tila food madhe kai kai deu shakto. nashta lunch and dinner . tell me some food for baby.

Created by
Updated on Sep 23, 2020

| Sep 23, 2020
Hi supriya! तुम्ही आपल्या मुलीला पातळ शिरा ,उपमा, थोडी घट्ट खिचडी ,खिमटी देऊ शकता .तसंच वेगवेगळे फ्रूट ज्यूस ,व्हेजिटेबल सूप देऊ शकता .तसंच बाळाला तुम्ही उकडलेला बटाटा किंवा उकडलेल्या एप्पल मॅश करून देऊ शकता .पातळ वरण भात ,दही भात? तूप भात तसंच दुधात किंवा आमटीत भिजवलेली चपाती बारीक करून देऊ शकता. कृपया तुम्ही हा ब्लॉग वाचा. तुम्हाला अजूनही बरीच माहिती मिळेल Blogs- https://www.parentune.com/parent-blog/healthy-baby-food-recipe-ideas-for-8-12-months-infants/670