बाळ काळजी

बाळाला कावीळ झाला होता

0 to 1 years

Created by
Updated on Aug 22, 2019

माझं बाळ 21 दिवसांचं आहे. जन्म झाल्यावर 2 दिवसानि त्याला कावीळ झाल्यामुळे एन. आय .सी.यु. मध्ये ठेवले होते तरी मला असे विचारायचे आहे. ऐन. आय. सी. यु . मधल्या बाळांची कशी कालजी घ्यावी न त्याची अंघोळ , तेल मालिश , बालघुटी कधी सुरू करावी

  • 1
Comments ()
Kindly Login or Register to post a comment.

| Aug 22, 2019

hi adhyanyani patil!कृपया yr डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही देऊ नका .. कारण बाळ खूप लहान आहे आणि बरे होत आहे.

  • Reply
  • Report

More Similar Talks

+ Start a Talk
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}