जागरूक पालकत्व मोजण्याचे ४ मापदंड

All age groups

Parentune Support

1.3M दृश्ये

1 years ago

जागरूक पालकत्व मोजण्याचे ४ मापदंड

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Dr. Susrut Das

रोग व्यवस्थापन आणि स्व देखरेख
विकासात्मक टप्पे
सामाजिक आणि भावनिक
जीवनशैली

आपण आपल्या मुलांना त्याच्या जीवनाबद्दल सर्व काही शिकवण्याचा प्रयत्न करत असताना, 
आपलीच मुले आपल्याला खरे जीवन काय आहे, हे ते शिकवतात - अँजेला श्विंड

Advertisement - Continue Reading Below

पालक म्हणून आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा विश्वास आहे की आपण जसे आहोत, तसेच आपली मुले देखील आहेत आणि संकल्पनेच्या बिंदूपासून आपण सतत विश्वास, मूल्ये आणि सर्वसमावशेक वागणूक देण्याचा विचार करतो. पण या सगळ्यात आपली मुलं आपल्याला काय शिकवू शकतील याचा विचार करायचं आपण थांबतो का? माझा विश्वास आहे की प्रगतीशील पालकत्व हेच आहे की जे मुलांकडूनही शिकण्यासाठी पुरेसे जागृत असतात. 

Advertisement - Continue Reading Below
  • आज जागरूक पालकत्व म्हणजे केवळ स्वत:ला जाणून घेणे नव्हे, तर तुम्ही वाढवत असलेल्या पाल्याला जाणून घेणे. मुलं किती सारखेच प्रश्न विचारतात हे कधी थांबेल? असा विचार नं करता त्याला/तिला अजून चांगल्यापैकी काही प्रश्न विचारा, प्रौढांप्रमाणेच तुमच्या मुलांना उत्तरे देऊ द्या. 
  •  मुलांना खरेतर खोटे बोलणे खूप कठीण जाते. हे सहसा त्यांच्या पालकांकडून कोणत्याही परिस्थितीत शिकलेले वर्तन असते. त्यांच्या उत्तरांद्वारे तुम्ही जे काही शिकू शकता ते तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि त्यांच्या मनात प्रवेश करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

 संगोपन

एक पालक म्हणून आपल्या मुलांना आधार देण्याची आणि त्यांच्या जन्मजात संगोपनाची सर्वात जास्त गरज आहे. पालकही कधी कोणाचे मूल असतील त्यावेळी जरी त्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट वकील होण्याची संधी गमावली असेल आणि आता आपल्या मुलांत ती गोष्ट व्हावी असं वाटत असेल परंतु तुमच्या मुलाला जर फुटबॉल खेळायचे असेल तर काय? तर मग आपल्या मुलांना आधार देण्यासाठी आणि त्यांना फुलून येण्यासाठी आणि ते खरोखर कोण आहेत हे बनण्यासाठी आम्ही योग्य गोष्टी कशा करू शकतो हे ही जाणणे तितकेच महत्वाचे आहे. 

आपल्या तरुण पाल्याचे पालनपोषण करण्यासाठी आजच्या काळात आपण करू शकतो अशा काही प्रभावी गोष्टी येथे आहेत:

  • त्यांच्याशी बोला: लहान मुलासोबत काम करताना मी शिकलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे आम्ही संभाषण करत असताना, गुडघे टेकणे किंवा खाली वाकणे जेणेकरून आम्ही समान उंचीवर होतो. यामुळे मुलाला सवांद साधायला आपोआप आराम मिळतो आणि आरामाची जागा मिळते
  • ऐका: ते काय म्हणतात ते ऐका आणि तुम्ही सहमत नसले तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नका.
  • त्यांना बाहेरचा वेळ द्या: त्यांना निसर्गात वेळ घालवण्यासाठी आणि काही बाह्य क्रियाकलाप करण्यासाठी प्रोत्साहित करा - ते मजेदार आणि मोहक बनवा आणि कदाचित आपण एकत्र देखील करू शकता.
  • गॅझेट बाहेर ठेवा: आय-पॅड, प्ले स्टेशन किंवा स्मार्ट फोन नसलेल्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा मोकळा वेळ वापरून पहा. हे एकाग्रता सुधारण्यास मदत करेल जसे की त्वरित समाधानाच्या जगात, संयम जोपासणे आणि आपल्या मेंदूवर सतत माहितीचा भडिमार नसलेले क्षण मिळविणे मौल्यवान आहे

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...