--सामाजिक-आणि-भावनिक-
लहानग्यांसाठी गणपती बाप्पाच्या ३ दंतकथा

प्रकाशित: २८ ऑग, २०२२
Only For Pro
तज्ञ पॅनेलने पुनरावलोकन केले
गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा देवता, विघ्न विनाशक म्हणून त्याची किर्ती सर्वत्र आहे. महाराष्ट्रातील ऑफिस ,दुकान, घरे व मंदिरांच्या मुख्य दारावर गणेशपट्टी वा गणेशाचा फोटो हा असतोच तसेच कोणतेही कार्य करण्या आधी गणेशास वंदन करण्याची प्रथा आहे आजही तमाशा,नाटकाचा प्रयोग सुरू करण्या अगोदर गण गणेशस्तवनाचा असतो कारण गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणा-या संकंटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते. हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर (लहान मुलाचे) असलेली देवता हे वर्णन गणेशाचे आहे. गणेशास प्रथम पूजेचे स्थान ,पूजेचा मान असतो म्हणून त्याला प्रथमेश या नावानेही ओळखतात.
गणरायाचे वाहन उंदीर आहे तर शस्त्र पाश, अंकुश, परशु, दंत आहे आणि त्याला विविध नावानी ओळखले जाते त्या नावा मागेही अनेक दंतकथा आहेत.
गणेशाची १२ नावे
वक्रतुंड , एकदंत ,कृष्णपिंगाक्ष, गजवक्त्र ,लंबोदर ,विकट ,विघ्नराजेंद्र ,धूम्रवर्ण ,भालचंद ,विनायक ,गणपती ,गजानन तसेच माघ शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही बाप्पाला ओळखले जाते.
गणपतीला आणखी अनेक नावानी पुकारले जाते जसे गणपती हेरंब, महागणपती ,महोदर, एकदंत ,लक्ष्मीविनायक ,विकट ,उच्छिष्टगणपती, विरिगणपती, शक्तिगणपती, विद्यागणपती ,गजानन,विनायक,हरिद्रागणपती,विघ्नराज,वक्रतुंड,ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण,गणपती शिवहर.
गणेश शब्दाचा अर्थ
गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव
Your All-In-One Baby Toolkit
Monitor milestones, growth, and discover unique baby names easily
Be the first to support
Be the first to share



